औरंगाबाद शहरात आज दिवसभरात ४२ कोरोना रुग्णांची वाढ तर १ बळी

औरंगाबाद शहरात आज दिवसभरात ४२ कोरोना रुग्णांची वाढ तर १ बळी
औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे
एकूण बाधित १५४०..
एकूण बळी ७०.
एकूण डिस्चार्ज ९७६.
औरंगाबाद: जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे. भवानीनगर, जुना मोंढा (४), कैलास नगर, गल्ली नं . 2 (३), एन सहा , सिडको (३), जाफर गेट, जुना मोंढा (१), गल्ली नं. १७ , संजय नगर , मुकुंदवाडी (१), गल्ली नं. चार, रहीम नगर जसवंतपुरा (१), व्यंकटेश नगर, जालना रोड आकाशवाणी परिसर (१), किराडपुरा (३), पिसादेवी रोड (१), बजाज नगर (१), देवळाई परिसर (१), नाथनगर (१), बालाजी नगर (१), हमालवाडी (१), जुना बाजार (२), भोईवाडा (१), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (२), सुराना नगर (१), आझम कॉलनी (१), साधा नगर (१), महमूदपुरा हडको (१), निझामगंज कॉलनी(१), शहागंज (१), गल्ली नं,२४ संजय नगर (१), बीड बायपास रोड (१), स्वप्न नगरी (१), अन्य (२), या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये २४ महिला आणि १८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
