बीड बस स्टॅंडसमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

Beed

बीड बस स्टॅंडसमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

बीड प्रतीनिधी

बीड बस स्टॅंडसमोर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, नागरिकांनी ओळख पटवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याने केले आहे.

मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:

वय: अंदाजे ४५ ते ५० वर्षे

शारीरिक बांधा: सडपातळ

रंग: सावळा

वेषभूषा: अंगावर लाईनचा पांढरा शर्ट आणि निळसर रंगाची पॅंट

या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे संपर्क साधावा.

संपर्क:

पोलीस निरीक्षक मारुती – ९८२३६७१६७९

सहायक पोलीस निरीक्षक संदीप– ८८०५० ११८३१

 

 

Sharing

Visitor Counter