बीड शहरात जालना रोड येथील खाजा काम्प्लेक्स मध्ये अल्फा बॅटरी शाखेचे शुभारंभ
Beed

बीड शहरात जालना रोड येथील खाजा काम्प्लेक्स मध्ये अल्फा बॅटरी शाखेचे शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहुन अल्फा बॅटरी चे मालक अमजद पटेल यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार करताना उपस्थित बीड प्रसारचे उपसंपादक काझी अनीसोद्दीन आदी होते.
