एशिया कराटे स्पर्धा 2022 मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल
Beed

एशिया कराटे स्पर्धा 2022 मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल सय्यद सर्फराज यांचा श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शाहीनाथ परभणे साहेब यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी श्री सुहास पाटील साहेब, आर. टी.ई. नेते मा.मनोज भैय्या जाधव, सुशांत सत्राळकर, बबन माने व प्रशिक्षक मा.सय्यद सर आदि मान्यवर उपस्थित होते.
