जिल्ह्यात कोरोना बाधित अजुन ८ रुग्णांची भर, एकूण १९ तर एकाचा मृत्यू
Beed

जिल्ह्यात कोरोना बाधित अजुन ८ रुग्णांची भर, एकूण १९ तर एकाचा मृत्यू
बीड/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संसर्ग बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. आज ६७ पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ८ जनाचे अहवाल पोजीटिव्ह आले आहेत अशी माहिती डाॅ.अशोक थोरात यांनी दिली. अजून तिघांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत.पोजीटिव्ह आलेले ८ रुग्ण राहणारे केलगाॅव,चंदनसावरगाॅव तालुका केज तर ईटकुर तालुका गेवराई व बीड या गावाचे आहेत पूर्ण माहिती थोड्याच वेळात
