लॉ कॉलेज कोविड केअर सेंटरला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवारांनी दिली भेट
Beed

लॉ कॉलेज कोविड केअर सेंटरला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवारांनी दिली भेट
बीड/वार्ताहर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून दररोज हजारोंच्या संखेत कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत.आरोग्य प्रशासन चोवीस तास रुग्णाच्या सेवेत सज्ज उभा आहे.आज शहरातील लॉ कॉलेजमधील कोविड केअर सेंटरला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी अचानक भेट देवून पाहणी केली .परंतु लाॅ कॉलेज मध्ये अगदी प्रामाणिकपणे रुग्णाच्या समस्या व त्यांच्यावर उपचार चालु आहे असा आर .बी. पवार यांनी सांगितले यावेळी तालुका अधिकारी डॉ.कासट , कोविड सेंटरच्या इनचार्ज डॉ.अर्शिया शेख व अन्य कर्मचारी दिसत आहेत .
