खेड्यातले वातावरण ठरु शकते कोरोना साठी घातक! - बाप्पुराव गाडेकर

Georai

खेड्यातले वातावरण ठरु शकते कोरोना साठी घातक! - बाप्पुराव गाडेकर 

गेवराई/प्रतिनिधी 

आज रोजी जगभरात कोरोना सारख्या महाभंयकर महामारीने थैमान घातलेले आसतांना ग्रामीण भागातील विशेष करुण खेड्यातले नागरिक याचे गाभिर्याने अवलोकन करत नसल्याचे निदर्शनास येत असुन खेडे गावात प्रशासनाचे विविध शेत्रातील पदाधिकारी आशा ताई नर्सेस डाॅक्टरांची टीम सर्वपरी प्रयत्ण करुण गावक-यांना कोरोना महामारी संदर्भात योग्य मार्गदर्शन करत आसतांना देखील गावकरी घराच्या समोरच्या ओट्यावर 10,10 जन एकत्र बसल्याचे दिसुन येतात याच काळात लपुन छपुन शहरी भागातुन  गावा कडे आलेल्या व्यक्ति गावा गावात सावकाश वावरतांना दिसुन येतात. व्यासनी मंडळी गावात दारु भेटत नसेल तर आजु बाजुच्या परिसरात जाऊन दारु पीऊन येतात गावातील आणेक  गुरे ढोरे शेळ्या मेंढ्या आसनारे रानावनात ह्यांना सांभाळतांना एकत्र दिसुन येतात जिवन आवश्यक वस्तु खरेदी साठी एका एका दुचाकीवर तीन ते चार जन एकत्र बसुन येता जातांना दिसतात गावातील व खेड्यापाड्यातील चौका चौकात नागरिक एकत्र बसल्याचे दिसुन येतात ग्रामीण भागात कोरोना मुळे घरात करमत नसल्याचे निम्मीत पुढे करुन गावातील काही मंडळी 5,10,15 च्या संख्याने एकत्र बसुन टाईमपास म्हणुन पत्ते (रम्मी) खेळतांनी दिसुन येतात. पाच वर्षाच्या मुला पासुन तीसी पर्यंतचा युवा वर्ग लूडो खेळत पाच दहांना जमा करत आहे. घरातील ईतर वर्ग आप आपल्या परीने शेजा-या पाजा-या कडे जाऊन बसत आहेत हातावर पोट आसनारे व ऊप जिविकेचे काही साधन नसलेले लोक आजु बाजुला परिसरात कामाला जात आहेत दु चाकीवरुन तालुक्यात ये जा सुरच दिसुन येत आहे पुणे मुंबई व ईतर शहरातुन आलेले बीनधास्तपणे फिरत आहेत ह्या कारणांनी कोरोना गावात खेड्यापाड्यात पसरन्यास वाव दिसुन येत असुन एका व्यक्तिची चुक सा-या गावाला मुकन्याची वेळ आनु शकते. त्या मुळे प्रतेकाने परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन व प्रशासना सहीत स्वताहच्या जिवावर ऊपकार करावेत आशी विनंती समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष  बाप्पुराव गाडेकर यांनी माध्यमातुन केली आहे.

Sharing

Visitor Counter