धारुर मधील कोरोना बाबत मोफत जनजागृति

Dharur

धारूर/इरफान शेख
धारुर शहरातील रिक्षा चालक राजमुद्रा  सामाजिक संघटनेचे शहराध्यश तथा सामाजिक कार्यकर्ता सुनील गैबी हे कोरोना बाबत  मोफत जनजागृति करत आहेत.  

महाभयंकर कोरोनासारख्या विषाणुचा  संसर्ग टाळण्यासाठी शहरातील  एका ही  व्याक्तीला होऊ नेय यासाठी जनजागृती करत लोकांना आवाहन करत आहेत की कोरोना सारख्या आपत्ती काळजीने  घेण्याचे गरजेचे आहे.

सुनील गैबी या युवकाने स्वत:च्या स्वखर्चाने  लोकांमध्ये आपली आटोरिक्षाला,स्पीकर,भोंगा लावुन लोकांना समजुन सांगण्याचा व लोकांना जनजागृति करण्याचा प्रयत्न केला.

 हि समाज सेवा पाहुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले व या उपक्रमाने  युवकाचे धारूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Sharing

Visitor Counter