पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज हनुमान नगर ला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला

Beed

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज हनुमान नगर ला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला

 औरंगाबाद प्रतिनिधी /सिद्धांत कांबळे

संभाजीनगर: शहरात सध्या कोरोनाचे थैमान  माजविले आहेत ..
त्या पार्श्‍वभूमीवर न्यूहनुमाननगरला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, एपीआय सोनवणे, पीएसआय विकास खडके, उगले , यांनी भेट देऊन .या भागातील पोलिस प्रशासन, मेडिकल स्टाफ व स्वयंसेविका चे कामाचे कौतुक केले व  काही सूचना केल्या तसेच करत असलेले उपायोजना बाबत तक्रारी ऐकून घेतल्या. तसेचन्यूहनुमान नगर ला मागील 40 दिवसात पासून सर्व प्रमुख रस्ते सील केल्या बद्दल व वार्डात अनोळखी ईसमास प्रवेश न दिल्यामुळे हनुमान नगर कोरोना मुक्त ठेवल्याबद्दल त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

प्रसंगी: भाजपा मंडळ सरचिटणीस अशोक दामले विभाग प्रमुख हिम्मत पटेल , माझी नगरसेविका गायके. मामी, गजानन वाघ अर्जुन सरोसे, ईश्वर सोनवणे, बिरज परदेशी, मनोज सोनवणे, व पोलीस मनपाचे अधिकारी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter