पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज हनुमान नगर ला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज हनुमान नगर ला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला
औरंगाबाद प्रतिनिधी /सिद्धांत कांबळे
संभाजीनगर: शहरात सध्या कोरोनाचे थैमान माजविले आहेत ..
त्या पार्श्वभूमीवर न्यूहनुमाननगरला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, एपीआय सोनवणे, पीएसआय विकास खडके, उगले , यांनी भेट देऊन .या भागातील पोलिस प्रशासन, मेडिकल स्टाफ व स्वयंसेविका चे कामाचे कौतुक केले व काही सूचना केल्या तसेच करत असलेले उपायोजना बाबत तक्रारी ऐकून घेतल्या. तसेचन्यूहनुमान नगर ला मागील 40 दिवसात पासून सर्व प्रमुख रस्ते सील केल्या बद्दल व वार्डात अनोळखी ईसमास प्रवेश न दिल्यामुळे हनुमान नगर कोरोना मुक्त ठेवल्याबद्दल त्यांनी तोंड भरून कौतुक केले.
प्रसंगी: भाजपा मंडळ सरचिटणीस अशोक दामले विभाग प्रमुख हिम्मत पटेल , माझी नगरसेविका गायके. मामी, गजानन वाघ अर्जुन सरोसे, ईश्वर सोनवणे, बिरज परदेशी, मनोज सोनवणे, व पोलीस मनपाचे अधिकारी उपस्थित होते








