लाॅकडाउन ची गरज काय ? जर लोकांनी असे विचार केले तर?

लाॅकडाउन ची गरज काय ? जर लोकांनी असे विचार केले तर?
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचा कोरोना अकडा दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा १९ पॉझिटिव्ह आले बीड जिल्ह्यात कोरोना ने आपले घट्ट पाय टाकले आहेत तरीदेखील लोकांना याची परवा नाही वारंवार प्रशासन लोकांना आव्हान करत आहे की कोरोना पासून सावधान राहा पण लोकांना आजुन याचा गांभीर्याने नाही.
कोरोना वर मात करण्यासाठी आता आपल्यालाच गांभीर्याने घ्यायची गरज आहे कारण दररोज वाढणारा कोरोना आकडा कुठे ना कुठे थांबायला पाहिजे त्याला आपण ब्रेक दिला पाहिजे पण ते आपण जर मनावर घेत नाही तरच ते होणार म्हणून आपल्याला मनावर घेण्याची गरज आहे.
सतत लाॅकडाउन असल्यामुळे लोकांचे खूप नुकसान होत आहे परंतु लुकसाना सोबतच आपण व आपला कुटुंब सुखरूप आहे हे देखिल तितकेच खरे आहे यासाठी आपण स्वतः जेवढा काम आहे तेवढ्यासाठीच घराच्या बाहेर पडू विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची दखल घेत आपण स्वतः सुखरूप राहू व आपल्या कुटुंबाला सुखरूप ठेव व प्रशासनाला मदत करू असे सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.
