राजगृहावर तोडफोडचा जाहीर निषेध डाँ.बांबासाहेब आंबेडकर लाँर्यस शोसल फोरम बीड

राजगृहावर तोडफोडचा जाहीर निषेध डाँ.बांबासाहेब आंबेडकर लाँर्यस शोसल फोरम बीड
मुंबई - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.हे ठिक म्हणजे आमच्या साठी ऊर्जा चे ठिकाण आहे. घरामधील ही वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी व त्या इसमां विरूध्द भावना दुखवल्या म्हणून ,भा.द.वि.295 कलम गुन्हा नोंद करावा अशी मागणी फोरमचे अध्यक्ष अँड.अविनाश गडगे, सचिव अँड.राहुल साळवे यासे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांना देणायत आले.
