धारूर मध्ये केंद्रशासन वर्षपूर्ती अभियान साजरे प्रभाग निहाय संपर्क अभियान

धारूर मध्ये केंद्रशासन वर्षपूर्ती अभियान साजरे प्रभाग निहाय संपर्क अभियान
धारूर/प्रतिनिधी
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी या वर्षामध्ये घेतलेले ऐतिहासिक निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहचण्यासाठी *भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जन संपर्क अभियान शहरात राबवले नागरीकाशी संपर्क साधला.
भाजपाचे वतीने केंद्रशासनाचे यावर्षीचे वर्ष पुर्ती निमीत्त प्रभाग निहाय संपर्क अभियान राबवून केंद्रशासनिने वर्षात घेतलेले निर्णय सांगून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र किल्ले धारूर प्रभाग ४ येथे वाटप करताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, उपनगराध्यक्षा सौ.मिनाक्षीताई गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक संतोषबप्पा सिरसट, चोखाराम गायसमुद्रे, भाजपा शहराध्यक्ष दत्ता भाऊ धोत्रे,युवा मोर्चा शहराध्यक्ष अॕड मोहन भोसले, माजी नगरसेवीका अलकाताई वडवले, सौ. देवशाला शिंदे, सुरेखा अन्नलदास,सौ.वर्षा गायकवाड,सौ. निलीमा वावधाने प्रभागातील माता भगीनी व नागरीक उपस्थित होते
