आतिक पटेल यांची आजाद समाज पार्टी (कांशीराम)च्या बीड तालुका सरचिटणीस पदी निवड
Beed

आज आतिक पटेल यांची आजाद समाज पार्टी (कांशीराम)च्या बीड तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली,,बीड तालुका सरचिटणीस पदाचे नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या वेळी पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तित होते.
