भारतीय संविधान के सन्मान में, समता सैनिक दल मैदान मे 

Beed

भारतीय संविधान के सन्मान में, समता सैनिक दल मैदान मे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले अभिवादन 

बीड/प्रतिनिधी

दि.26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास मानवंदना व अभिवादन, तसेच बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा , समाज कल्याणचा आयुक्त राजेंद्र शिंदे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भारत देश ज्या संविधानावर चालतो व त्या संविधान दिनाचे औचित्य साधून, भारतीय बौद्ध महासभा संचलित समता सैनिक दल बीड यांच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे यामध्ये महिला संत सैनिक पुरुष समता सैनिक बीड शहरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमास बीड येथील जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा समाज कल्याण सह आयुक्त राजेंद्र शिंदे, समता सैनिक प्रमुख कॅप्टन राजाभाऊ आठवले , तसेच विविध पक्ष संघटनांचे नेते सामाजिक कार्यकर्ते, तरुण-तरुणी महिला भगिनी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, अमरसिंह ढाका सह सर्व समता सैनिक उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter