"त्या" पाच हजार शिधापत्रिका विकले की चोरीला गेले?

"त्या" पाच हजार शिधापत्रिका विकले की चोरीला गेले?
बीड/वार्ताहर
बीड तालुका पुरवठा विभागामधील अनागोंदी कारभार नेहमीच चर्चेत असतो कधी चलन तर कधी धान्य गायब तर कधी शिधापत्रिका चोरीचा विषय किंवा ऑनलाईन डाटा ईंट्री असेल अशे वेगवेगळे प्रकरण नेहमीच पाहण्यास मिळत आहे परंतु या विभागाकडे वरिष्ठ का डोळेझाक करतात? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बीड पुरवठा विभागामधील गेल्या काही महिन्यापुर्वी पाच हजार शिधापत्रिका चोरीला गेल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडून केली गेली मात्र ते शिधापत्रिका चोरीलाच गेले का? कि विकले गेले? अशे प्रश्न उपस्थित होत असुन नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. जे शिधापत्रिका चोरीला गेलेत त्या शिधापत्रिकेचा चलन का भरलं गेलं? जर ते शिधापत्रिका चोरिचे होते तर खतवुन का दिले गेले? कोणत्या एजंटकडून शिधापत्रिकेचा नागरिकांत वाटप केला गेला? किती रुपयात एजंटकडून शिधापत्रिका विकला गेला? नक्की या प्रकरणात कोण कोण असु शकतात?...या विषय सविस्तर वृत्त सोमवारच्या बीड प्रसार अंकात वाचा..!
