पत्रकार नंदा भंडारे यांचे वादळी वाऱ्याच्या पावसात घर पडले अद्यापही प्रशासनाची मदत नाही

Beed

पत्रकार नंदा भंडारे यांचे वादळी वाऱ्याच्या पावसात घर पडले अद्यापही प्रशासनाची मदत नाही

बीड/प्रतिनिधी

दि.10 दोन दिवसा पुर्वी आठ तारखेला बीड सह सर्वत्र सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह भर पाऊसात पत्रकार नंदा भंडारे यांचे घर कोसळले आहे रात्रभर पावसात काढावी लागली, अद्यापही त्यांच्या या वादळी वाऱ्याच्या पावसात झालेल्या पडझडीची दखल घेतली नाही त्यांना लवकरात लवकर शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रकरणी बीडचे तहसीलदार सुहास हाजारे यांची भेट घेऊन निवेदन देऊन व चर्चा करून स्पाट पंचनामा व इतर काही मदत करता येईल का ? यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. नंदा भंडारे पत्रकार आहेत त्यांना मदतीची आवश्यकता आहे, बीड शहरातील दांदा त्याने पुढे येऊन सगळे हाताने आर्थिक व अन्नधान्याची मदत करावी, प्रकार संघाच्या वतीने करण्यात आसे आव्हान करण्यात येत आहे, मदतीचे हात पुढे यावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter