बोरची मोटर आणि स्टाटर दृस्त केल्यामुळे नागरिकांनी केला सत्कार
Beed

वॉर्ड क्रमांक 15 मध्ये अजिज पुरा ग्रीन मंजिल समोर काही दिवसा पासून बोरची मोटर आणि स्टाटर खराब झाला होता या मुळे लोकांना पानी चा तरास होऊ लागला होता काही लोकांनी भावी नगर सेवक हाजी असरार भाई आणि भावी नगर सेवक मोमिन सद्दाम भाई जवारीवाले यांना सांगताच त्यांनी सोताचे पैसे लावून तत्काळ काम करून घेतले या वेळी मोमिन रऊफ सर . पटेल सहाब . हाजी हुसैन सहाब. अनवर भाई. मोमिन सलीम भाई. अतिक भाई. बाबू भाई. इकबाल भाई . जहीर टेलर. मुश्ताक भाई. छोटू भाई. अबरार भाई. निसार भाई . सज्जू भाई हे सगळे लोकांनीं सत्कार केले.
