शिक्षणाच्या मंदिरातून राजकीयांची वरात !

Beed

शिक्षणाच्या मंदिरातून राजकीयांची वरात !

बीड/वार्ताहर 

भारत देशात राजकीय मतभेद दररोज काही ना काही पाहण्यास मिळत आहे राजकारणी लोकांकडून गुंडागर्दी करणे म्हणजेच भारताने नवीन ओळख निर्माण केली बोलायला हरकत नाही असा चित्र राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळत आहे.

ज्या पवित्र मंदिरातुन मुलांना शिक्षण दिला जातो मुलांचे आयुष्य घडवले जातात आज त्या पवित्र मंदिरात काही राजकीय समाजकंटक लोकांकडून जातीय तेढ निर्माण करत धर्माच्या नावाखाली राजकारण करत असल्याचे चित्र पाहाणयास मिळाले असुन यामुळे पवित्र शिक्षणाच्या मंदिराचे अपमान झाले बोलायला हरकत नाही अशी चर्चा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

काही नेत्याने या देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संस्कृतीला, एकोप्याला, शांतीला, व्यवस्थेला आणि एकूणच भविष्यकालीन प्रगतीला अशा अधम ठिकाणी नेवून पोहचवले आहे जिथून फक्त सामान्य पातळीवर यायला किमान दोन पिढ्या जाव्या लागतील. आज तुमच्या भक्तीत लीन असणाऱ्या मुर्खांना येत्या काळात तोंडे लपवत किंवा भीक मागत फिरावे लागेल कारण जिथून मुलांचा भविष्य घडवला जातो तिथूनच त्यांना जातीय तेढ निर्माण करण्याचा व गुंडागर्दी करण्याचा शिकवला जात असल्याचा पाहण्यास मिळत आहे यामुळे नक्कीच भारताचे भविष्य धोक्यात असल्याचं बोललं जात आहे.

 

 

 

 

Sharing

Visitor Counter