मोमीनपुरा भागात जुन्या वादातून तिघावर हल्ला

Beed

मोमीनपुरा भागात तिघावर हल्ला, गंभीर जखमी

बीड/ प्रतिनिधी

बीड शहरातील मोमीन पुरा या भागातील अज्ञात चार ते पाच व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात तीन ते चार व्यक्ती गंभीर जखमी असून दोंके किरकोळ जखमी आहेत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव 1) शेख आमीर अनिस वय (28) राहणार मोमीन पुरा बीड  2)शेख शकील कट्टू वय (30)राहणार मोमीन पुरा बीड आणि  शेख आहेमद कट्ट् वय हे दिघे गंरभी जखमी असून यांना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्या भांडण कोणत्या कारणामुळे झाले अज्ञात  समजू शकले नाही.

Sharing

Visitor Counter