एम.ए.सी.बी.ची मिटर धारकांकडून होणारी लूट तात्काळ थांबवा—प्रल्हादराव दळवी

एम.ए.सी.बी.ची मिटर धारकांकडून होणारी लूट तात्काळ थांबवा—प्रल्हादराव दळवी
माजलगांव/वार्ताहर
शहरातील एम .ए.सी.बी.ची लयलूट २५०००हजार रु देवून अतिक्रमणीत जागेत मिटर पि.टि.आर .वेगळ्या जागेची व मिटर वेगळ्या जागेवर देणार्या अभियंता व इंजीनिअर वर कार्यवाही करण्यात यावी शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसस्थानकाच्या भिंतीला मिटर आहे.त्या संदर्भात ते मिटर उघड्यावर असुन संबधित अधिकार्यांने मिटर दिलेच कसे?असा सवाल सर्व सामाण्य माणसांमधून होत आहे.त्या सबंधित खात्याला असा अधिकार दिलाच कोणि?बसस्थानकाच्याच कंम्पाउड वाॅल ला च चक्क दोन दौन मिटर ज्या व्यक्तीच्या नावे मिटर आहे त्या व्यक्तीची स्वताच्या नावची जागा आहे?याचा शोध घेणे गरजेचं आहे तसेचज्या व्यक्तीकडे पि.टि.आर.असून सूध्दा वायर उपलब्ध नाही असे सांगीतल्या जात आहे. कोटेशन जेव्हां मंजूरहोईल तेंव्हा तूमचे मिटर बसवल्या जाईल असे एम ए सी बीच्या अधिकार्यांकडून सांगीतले जाते त्यामूळे ह्या अधिकार्यांना कार्यवाही केली नाही तर आठ दिवसात सर्व शाहिनिशा व कार्यवाही झाली नाही तर वेगवेगळ्या स्वरूपाचे अंदोलने करण्यात येतील असा सामाजीक कार्यकर्ते प्रल्हादराव दळवी यांनी प्रसिद्भी पञकाद्वारे कळवले आहे.
