लसीकरणासाठी आलोट गर्दी जनसेवक अँड विकासजी जोगदंड जनसेवार्थ लसीकरण केंद्रावर उभे

Beed

लसीकरणासाठी आलोट गर्दी जनसेवक अँड विकासजी जोगदंड जनसेवार्थ लसीकरण केंद्रावर उभे                                 

बीड/रुतुजा सोनवणे 

प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लसीकरण मोहीम प्रसंगी नागरिकांची अलोट गर्दी होत असल्याचे पाहुण आरोग्य विभागाच्या सेवेत व  नागरिकांची गैरसोय होऊ नये या साठी या भागाचे नगरसेवक अँड.विकासजी जोगदंड यानी नागरिकाशी संवाद  साधत सहकार्य करण्याचे आव्हान केले   लसीचा जरी का तुटवडा असला तरी लोकनेते जयदत्त अण्णा शिरसागर व नगराध्यक्ष डॉ .भारत भूषण शिरसागर  युवा नेते डॉ.योगेश शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील असून सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर ही त्यांनी यावेळी दिला .

Sharing

Visitor Counter