पंधरा हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले

Beed

पंधरा हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले
बीड/प्रतिनिधी 
कोरोना सारख्या आपत्तीला लढण्यासाठी पोलिस जीवाचा रान करताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही हप्तेखोरी करून पोलिसांना बदनाम करत आहेत.नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, व हेकॉ. मानिक तांदळे यांनी वाळूची गाडी सोडण्यासाठी व पुढे सहकार्य करायला पंधरा  हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले .या कारवाईने जिल्हा पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sharing

Visitor Counter