स्वतःहासह मतदारसंघातील जनतेची काळजी घेणारा लोकनेता

Georai

स्वतःहासह मतदारसंघातील जनतेची काळजी घेणारा लोकनेता

लाॅकडाऊनच्या काळात आरोग्यासह रेशन वितरणात व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी प्रशासनला केली सुचना

गेवराई/प्रतिनिधी लाॅकडाऊनच्या काळात गोरगरिबांना ञास होत आहे यांची जाणीव मला आहे पण कोरोनो नावांचा विषाणू बाहेर असतांना आपण बाहेर फिरणे स्वतःहासाठी व इतरासाठी ते घातक आहे लाॅकडाऊन कधी उठेल हे आपल्याला माहीत नाही पण लाॅकडाऊनच्या काळात सर्व जनेतेस आरोग्य सुविधा तसेच राशन वितरण व्यवस्थेत कोणी गरीब वंचित रहावू नये यांची मी स्वतःहा काळजी घेत आहे तरी राशन बद्दल काही तक्रार असेल तर माझ्या व्हाॅटसाॅप नंबर वर तक्रार पाठवावी आपण केलेल्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येईल असे आवहान आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी केले आहे

देशात महाराष्ट्रात कोरोनोचे रूग्ण वाढत आहेत पण बीड जिल्ह्यात फक्त आष्टी तालुक्यातील पिपळगाव येथील एक रूग्ण आढळला आहे तो सुध्दा नगर येथे होता तो अपवाद वगळता बीड जिल्ह्यात अजुन तरी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन सतर्क रहावून आपली दखल घेत आहे तरी जनतेने आपल्या घरी थांबून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी बाहेर पडू नये तुमच्या आरोग्यासाठी प्रशासन राञ दिवस काम करत आहेत त्यामुळे आपण विनाकारण बाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे अवहान आ.लक्ष्मण आण्णा पवार यांनी केले आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रशासनाच्या सतर्कतेने व जनतेच्या एकजुटीने आपण आज पर्यंत कोरोनो नावांच्या विषाणूचा प्रसार गेवराई मतदारसंघात अजून तरी होऊ दिला नाही म्हणून मतदारसंघातील जनतेने अजुन काही दिवस संयम राखत कोरोनो नावांच्या रोगाला हद्दपार करण्यासाठी आप आपल्या घरी थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे अवहान आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी केले आहे तसेच जनतेला काही अडचण आली तर आपण माझ्या वाॅटसाॅप नंबरवर तक्रार करावी पण लाॅकडाऊन संचारबंदीचे उल्लंघन करू नये अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा नसता विनाकारण बाहेर पडू नये असे आवहान आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी केले आहे कोरोनोचा सामना करण्यासाठी देशात लाॅकडाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत गोरगरिबांच्या आडचणी मोठ्या प्रमाणात वाढली कारण हाताला काम नाही खिशात दाम नाही म्हणून घरात किराणा नाही अशा परिस्थितीत जनतेला आधार देणे आवश्यक आहे म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी आपले कर्तव्य बजावत आरोग्य आधिकारी ,पोलीस प्रशासन,तहसील प्रशासन,यांच्या संपर्क रहावून मतदार संघातील जनतेच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न करतांना दिसत आहेत

Sharing

Visitor Counter