रयत सामाजीक संस्थेच्या वतीने अनिल महाजन यांचा कोवीड योध्दा पुरस्कार देऊन गौरव

Dharur

रयत सामाजीक संस्थेच्या वतीने अनिल महाजन यांचा कोवीड योध्दा पुरस्कार देऊन गौरव

किल्लेधारूर/इरफान शेख

धारूर शहरातील जेष्ठ पञकार अनिल महाजन व तरून उद्योजक दिलीप सिरसट यांच्या कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामा बद्दल कोवीड योध्दा म्हणूण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन रयत सामाजीक प्रतीष्ठानचे वतीने गौरवण्यात आले या बद्दल त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे.
रयत सामाजीक प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतिने जेष्ट पञकार अनिल महाजन यांनी मराठी पञकार पऱिषेदेचे केलेले काम व कोरोणा काळात केलेला कार्याचा गौरव पुरस्कार देऊन केलेल्या गौरवाबद्दल कोवीड योध्दा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . त्याच प्रमाणे मोबाईल क्षेञात ऊतुंग भराची घेणारे युवा ऊद्योजक तथा दैनिक लोकप्रश्नचे प्रतिनिधी दिलीप सिरसट याच्या कोवीड योध्दा म्हनुन सन्मानीत करण्यात आले .यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोघांचेही सर्वञ कौतूक करण्यात येत आहे.रयत सामाजीक प्रतीष्ठानचे संस्थापक सचिव आर जी माने ए एम न्युज चे जिल्हा प्रतीनीधी अनिल घोरड सामाजीक कार्यकर्ते जयदेव तिडके जिल्हा परीषद बीडचे संतोष आनेराव सामाजीक कार्यकर्ते हनुमान डोंगर यांचे उपस्थीतीत सन्मान करण्यात आला यावेळी राजमूद्रा युवक संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बबलु सावंत रोहन गायकवाड धिरज फाटे विशाल सिरसट गणेश तोडकर बंडू फावडे, यासह पञकार सय्यद शाकेर सतिश वाकुडे नाथाढगे अतुल शिनगारे हरिभाऊ मोरे आदी उपस्थीत होते.

Sharing

Visitor Counter