शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी
Beed

शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची पदावरून हकालपट्टी
बीड प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
