प्रसार महिला बचत गट अधिकृतच

Beed

प्रसार महिला बचत गट अधिकृतच 

अनाधिकृत म्हणणाऱ्यांनी सिद्ध करून दाखवावे 

बीड वार्ताहर 

कोणाचीही तळी उचलण्यासाठी दुसऱ्यांना बदनाम करण्याचे धंदे फार दिवस चालत नसतात सार्वजनिक बांधकाम विभागापासून नगरपालिकेपर्यंत बिलांची यादी, मिळालेले पैसे, काढल्यावर कोणाची अडचण होईल हे अनाधिकृत म्हणणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. शासनमान्य यादीवर नसणाऱ्या साप्ताहिकाला नगरपालिकेच्या जाहिराती मिळतात कशा आणि त्याचे पेमेंट होते कसे हे कायदेशीर आम्हाला माहीत करून घ्यायची गरज नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सासऱ्याचा किंवा सासू ,मेव्हणा, भाऊ कुणाचाही नाव घेऊन काहीही करत नाही. एवढच की आणखी पुढे जायचं ठरवा...!

Sharing

Visitor Counter