संतोष राजपूत राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित

संतोष राजपूत राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मानित
बीड/प्रतिनिधी
पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील फोटोग्राफर
क्षेत्रातील उत्तम काम फोटोचे माध्यमातून अनेक भांडेफोळ व फोटोच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे बातम्यातील प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे बातम्या वाचनातील मिळत आहे संतोष राजपूत लोकमत लोकमत समाचार लोकमत टाइम्स या तिन्ही वेगळ्या वेगळ्या पेपरचे फोटोग्राफर म्हणून यांची एक मोठी ओळख निर्माण आहे
यांचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मंगळवारी (दि. ३) माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, गटविकास अधिकारी सचिन सानप, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन संतोष राजपूत यांचा गौरव करण्यात आला.
माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, फारुक पटेल यांनीही डॉ. सुरेश साबळे यांच्या पुढाकाराने जिल्हा रुग्णालयातील सुधारलेल्या आरेग्य व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले. खऱ्या अर्थाने लोकाभिमुख जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्ह्याला मिळाल्याचे प्रा. नवले व श्री. पटेल म्हणाले. यावेळी किशोर पिंगळे, शारदा डुगलच, दिनेश पवार, डॉ. लक्ष्मण जाधव, सिमा ओस्तवाल आदींसह संयोजक भागवत वैद्य, विजय पोकळे, संतोष जाधव, विजय सुर्यवंशी, दत्ता नरनाळे आदींची उपस्थिती होती.
