पोलीस इंद्रजीत गायकवाड यांनी आदर्श पद्धतीने केलं कन्यादान

Ashti

पोलीस इंद्रजीत गायकवाड यांनी आदर्श पद्धतीने केलं कन्यादान

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज 

अंभोरा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार इंद्रजीत गायकवाड यांनी कोरोना लॉकडाऊन काळात अत्यंत साधेपणाने आणि उच्चशिक्षित असलेली कन्या नंदिनी हिचा आदर्श पद्धतीने कन्यादान केली आहे. हवालदार इंद्रजीत गायकवाड आष्टी पोलीस वसाहतीमध्ये राहत आपल्या दारात छोटेखानी मंडपामध्ये नंदिनीचा विवाह रवींद्र बापूसाहेब खामगळ यांचेशी साजरा केला. वधूवराकडील केवळ २० जण यावेळी उपस्थित होते. पोलिस वसाहतीमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या घरातूनच यावेळी आशीर्वाद दिले. ज्योतीष विशारद मनोहर पोतदार व बुवा गिरी यांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधी असा हा साधेपणाने विवाह साजरा झाला.

Sharing

Visitor Counter