पैठण तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण८१ संशयितांची तपासणी करणार
Beed

पैठण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण८१ संशयितांची तपासणी करणार
औरंगाबाद/प्रतिनिधी
पैठण मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण 1 आढळला. पैठणी घाटी रुग्णालयात ब्रदर (परिचारक) म्हणून काम करणारा रुग्ण पॉझिटिव्हआला आहे त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे. सदरील (ब्रदर) परीचारक बाहेरील नाथ मंदिर परिसरात राहत होता अशी माहिती असून त्याच्या संपर्कात आलेल्या याची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती शासकीय रुग्णालयातून मिळाली आहे. त्याच्या संपर्कात जवळपास ८१ व्यक्ती आल्याची माहिती आहे.
