ह भ प अशोक महाराज कदम वारकरी क्रांती सेनाच्या वडवणी तालुकाउपध्यक्ष पदी निवड

Beed

ह भ प अशोक महाराज कदम वारकरी क्रांती सेनाच्या वडवणी तालुकाउपध्यक्ष पदी निवड 

वडवणी/प्रतिनिधी                      

वडवणी तालुक्यातील एका छोट्याशा गावात पिंपलटक्का या गावात यांचा जन्म झाला तर .लहानपणी पासून च वारकरी समप्रदाय तसेच .वडील ऊसतोडणी मजूर कामगार एका पायाने अधू घरचा एक मुलगा वारकरी होणार अशी वडिलांची इच्छा .वडिलांचे स्वप्न पूर्ण करून वडिलांना आनंदी ठेवायला व समाज बांधवांना एक चांगला जीवनाचा मार्ग दाखवत त्यांनी पहिले शिक्षण शनी प्रसाद शिक्षण संस्था राक्षसभुवन ता गेवराई एकनाथ महाराज नन्तर चे शिक्षक माऊली दादा वारकरी नंतर त्यांनी, शिक्षण संस्थान गोळेगाव ता गेवराई गणेश महाराज लोंढे गुरुजी गुरू कृपासंगीत विद्यालय आळंदी याठिकाणी शिक्षण घेतले . तर आता ते मृदुनगचर्य आहेत .   तरी आपणास।     ह भ प  रोहिनीताई महाराज राउत यांच्या हस्ते वारकरी क्रांती सेना वडवणी तालुका उपाध्येक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Sharing

Visitor Counter