श्रावणबाळ संजय गांधी निराधार अनुदान साठी शिधापत्रिका रद्द करा-प्रमिला ताई माळी ओतारी

Wadwani

श्रावणबाळ संजय गांधी निराधार अनुदान साठी शिधापत्रिका रद्द करा-प्रमिला ताई माळी ओतारी       

वडवणी/प्रमिला माळी                            

वडवणी तहसील दि10/7/2020 रोजी तहसील प्रशासनाने श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना मिटीग संपन्न झाली,ती पुनर अर्ज तपासणी करीता तलाठी व ग्रामसेवक यांना, स्वता लाभार्थी याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी,तलाठी व ग्रामसेवक  यांनी प्रत्येक्ष अर्जदार यांची परीस्थिती जाणून घ्यावी वयोवृद्ध लाभार्थी यांची चौकशी करण्यात यावी,आज काळ बदलेला आहे, कोणी नाही कोणाचे वयोवृद्ध लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत, मुलें असले तरी आप आपले कुटुंब जगविण्याचा प्रयत्न करत आहे,व कोरोना सारख्या आपत्ती ला कंटाळे आहे लोकांची खुप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने याचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी प्रमिला ताई यांनी निवेदन द्वारे केेेली.

Sharing

Visitor Counter