धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे कृषी पदवीधर युवा शकती संघटनेकडून रोपाचे वाटप

Beed

धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे कृषी पदवीधर युवा शकती संघटनेकडून रोपाचे वाटप

किल्लेधारुर/प्रतिनिधी

धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथे

1 जुलै कृषी दिनाचे औची त्या साधून वहरीत क्रांतीचे प्रणेते " व माजी मुख्यमंत्री स्व:-वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व महाराष्ट्रभर " कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या " वतीने वृक्षारोपण व पर्यावरण पूरक व अत्यावश्यक अशा झाडाची रोपे गोरगरीब व होतकरू शेतकरी बांधवांना देण्यात आले व त्याप्रमाणेच किल्ले धारूर तालुका " कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने संघटनेचे तालुका अध्यक्ष :--देठे श्रीहरी, उपाध्यक्ष:-आसाराम मुरकुटे, सचिव:- रामप्रभू बडे , कोषाध्यक्ष :- रामेश्वर तोंडे याच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण व लिंबुनी व चिकुचे ,कडुलिंबाची रोपे शेतकर्यांना वाटप करण्यात आली, यावेळी संघटनेचे तालुका आध्या क्ष श्रीहरी देठे यानी झाडाचे संगोपन कसया प्रकारे करावे झाडांची निघा कशा प्रकारे केली पाहिजे झाडां मुळेच पाऊस पडतो पर्यवरणाचा समतोल राखला जातो नविन अन्न सारवळी तयार कसया प्रमाणात होतात या वर शेतकरी वर्गाला मार्गदर्शन दिले व झाडाचे महत्व . सागितले . या वेळी वनरक्षक:-एल.जी.वरवडे , वनपाल:-लांडगे सर ,शेतकरी मित्र विठ्ठल वाघमोडे, राज नायकोडे, राहुल नायकोडे, संतोष नायकोडे राज घोळवे, उमेश नायकोडे, मारोती नायकोडे, राजाभाऊ देठे, राजाभाऊ घोळवे, रामप्रसाद देठे, सचिन शेरकर, शरद थोरात व ईतर शेतकरी बांधव सहभागी झाले होते

Sharing

Visitor Counter