बीड शहरात अॅड सोनाली अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप
Beed

बीड शहरात अॅड सोनाली अहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप
बीड/प्रतिनिधी
अॅड सोनाली अहिरे यांच्या वाढदिवसा निमित्त बीड शहरात सिनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले असुन सध्या कोरोनाच्या पार्श्मुमीवर प्रतेक नागरिकांना स्वता:च्या सुरक्षेसाठी होईल तेवढ काळजी घेत आहेत याचेच निमित्त साधून समाजसेविका अँड.सोनाली अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरातील अॅड सोनाली अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागात मास्क व सिनिटायझरचे वाटप केले आहे यावेळी उपस्थित अमीन शेख सह आदी मित्र परिवार उपस्थित होते








