बीड जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी अंबाजोगाईत २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Beed

बीड जिल्ह्यात कोरोनाचा सहावा बळी अंबाजोगाईत २८ वर्षीय तरूणाचा मृत्यू

बीड/वृत्तसंस्था

अंबाजोगाई येथील भावाकडे आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ वर्षीय तरूण कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे शुक्रवारी दि. २६ रोजी निष्पन्न झाले होते. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार घेत असतानाच आज त्या तरूनाचा मृत्यु झाल्याची माहिती येत आहे

Sharing

Visitor Counter