कृषी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

Ashti

कृषी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

आष्टी/ प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

कृषी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय मध्ये सोशल डिस्टन्स नियम पाळत राजर्षी छत्रपती शाहू महाराज  यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ यांनी पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी कॉलेज चे प्रा. जाधव पी एन, ओ. एस. क्षेत्रे सर,  उपस्थित होते

Sharing

Visitor Counter