सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अॅड. सोनाली अहिरे!

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे अॅड. सोनाली अहिरे!
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अॅड.सोनाली अहिरे M. A. LLB पी आर पी युवती प्रदेशाध्यक्ष पिपल्स रिपब्लिकन पार्टी
अॅड सोनाली अहिरे यांनी आज पर्यंत समाजिक व राजकीय परिक्षमातुन कठोर पाऊले उचलतं अनेक आडीआडचणीला
सामोरे जात या कलियुगात एक प्रकारचा वेगळा ठसा उमठला असुन त्या समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असतात आणि सद्याचे उदाहरण घेतलं असता या लॉक डाऊन च्या काळात डगमगीला आलेल्या गोरगरीबांच्या कुटुंबाना त्यांनी सावरण्याचे धाडसी काम केले आहे या लॉक डाऊन मुळे कोलमडून गेलेले कित्येक कुटुंबाना त्यांनी मदतीचा हात देतं त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला असुन त्यांच्या या सत्कार्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतुन त्यांच्या अभिमानास्पद कौतुक वर्षाव होतं असुन त्यांचे या कार्याची कुतूहल होतं आहे.व त्यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा








