गावच्या शैक्षणिक विकासा साठी पांगरी ग्रामस्थ सरसावले नवोदयला लागलेल्या विद्यार्थ्याचे ग्रामस्थ कडून कौतूक

गावच्या शैक्षणिक विकासा साठी पांगरी ग्रामस्थ सरसावले नवोदयला लागलेल्या विद्यार्थ्याचे ग्रामस्थ कडून कौतूक
धारूर/प्रतिनिधी
पांगरी येथील जि प प्राथमीक शाळेचाविद्यार्थी वैभव उत्तरेश्वर जाधव यांची निवड नवोदय विद्यालयास झाल्यामुळे ग्रामस्थानी एकञीत येऊन गावाचा शैक्षणिक विकासाला चालना मिळावी या साठी हा निवड झालेला विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा गौरव करण्यात आला.
पांगरी येथील वैभव उत्तरेश्वर जाधव यांची नवोदय विद्यालयास निवड झाल्या मुळे त्यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचा गौरव सोहळा ग्रामस्था समोर अयोजीत करण्यात आला होता ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समिती व सेवा सहकारी सोसारटी यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्र्य थोरात .प्रमुख पाहुणे म्हणूण पञकार अनिल महाजन केंद्रप्रमूख व्यंकट गडदे सरपंच शाम थोरात सेवा सोसायटीचे चेअरमन श्रिनिवास थोरात युवा उद्योजक विजयसिंह दिख्खत शिक्षक राजाभाऊ भोसले वराट मॅडम महात्मा फुलेआश्रम शाळेचे अध्यक्ष सुरेश यादव विद्यादेवी डावकर .सामाजीक कार्यकर्ते डॉ अशोक थोरात उपसरपंच मारोती राऊत ग्रमसेवक दळवी वंसूधरा विद्यालयाचे मुख्याध्यापक आरूण पवार आदी मान्यवर उपस्थीत होते .
यावेळी प्रथम नवोदयला निवड झालेल्या वैभव उत्र्यश्वर जाथव यांचा सत्कार करण्यात आला त्यांला मार्गदर्शन करणारे शिक्षक राजाभाऊ भोसले व वराटयांचा सत्कार करून कौतूक करण्यात आले, गावच्या शैक्षणिक विकासा साठी यापुढे एकञीत पणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी अनिल महाजन सुरेश यादव यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करणारे शिक्षक राजाभाऊ जाधव यांनी आपले अनूभव सांगीतले विद्यार्थी वैभव जाधव यांने हि मनोगत व्यक्त केले .या वेळी सुञसंचलन डाॕ अशोक थोरात यांनी तरअभार ग्रामसेवक दवळी यांनी प्रास्तावीक मुख्यध्यापीका वराट यांनी केले यावेळी
राम जाधव . विठ्ठल जाधव . उत्र्यश्र्वर जाधव . प्रदीप थोरात . अमोल थोरात . अंगद थोरात .दत्ता थोरात . अमर थोरात . महेश थोरात . साहेबराव अंहकारे . गावातील विद्यार्थी व पालक उपस्थीत होते








