लहुजी शक्ती सेना कडुन "फळे" वाटप व भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न!

Beed

लहुजी शक्ती सेना कडुन "फळे" वाटप व भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न!

बीड/प्रतिनिधी

आज दिनांक 21/06/2020रोजी लहुजी शक्ती सेना चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.मा.श्री.सोमनाथ भाऊ कांबळे.यांच्या वाढदिवसा निमित्ताने बीड जिल्हा.' शहरी 'जिव्हाळा" बेघर निवारा केंद्रातील अनाथ बेघर,ज्या लोकांना कोनीही नाही अशा सर्व. लाभार्थींना "फळे" वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

या प्रसंगी लहुजी शक्ती सेना बीड जिल्हा अध्यक्ष जिवन भाऊ सुतार, महिला जिल्हा अध्यक्ष सौ.शितल ताई जाधव, सचिन दादा लोखंडे ,निवारा केंद्राचे व्यवस्थापक. श्री राजू वंजारे अभिजीत वैद्य ,शालिनी परदेसी म्याडम, रमेश वीर, महेश कसबे,पवन यादव, इम्रान खान,साजन सिंह टाक,शरद वाघमारे,दिपक जाधव,सतिष सय्यद,डीगाबंर शिंदे, वैष्णव जाधव,अदित्य वाघमारे,विक्की बोराडे,भागवत रूकनर,बाळु दुरधरे,भरत बेंद्रे,प्रकाश जवळकर,करणं वाघचौरे,व इतर लहु सैनिक बीड.

Sharing

Visitor Counter