भारतीय जनता पार्टी कडून कड्यात चिनी वस्तूची होळी

Ashti

भारतीय जनता पार्टी कडून कड्यात चिनी वस्तूची होळी

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्याचा निषेध चीनी वस्तूंची होळी करून कडा येथे भारतीय जनता पार्टीचेवतीने निषेध करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी चिनी ॲप आपल्या मोबाईलमध्ये न ठेवण्याची प्रतिज्ञा केली. चीनी ॲप डिलिट केले. भाजपा सरचिटणीस शंकर देशमुख , ग्रा.पं.सदस्य बंटी गायकवाड, प्रशांत देशमुख, प्रा.डाॕ.मुस्ताक पानसरे,राजु शिंदे,महेश पवळ ,वामनराव ओव्हाळ, पांडुरंग कर्डीले,धैर्यशील पाटील ,जगदीश थोरात, दिलीप परदेशी, बाळु पवळ हे नागरीक उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter