बीड जिल्ह्यात समाजसेवेत पूजा चव्हाण आवल

बीड जिल्ह्यात समाजसेवेत पूजा चव्हाण आवल
बीड प्रतिनिधी
देशभर झालेल्या लाॅकडाऊन च्या काळात अनेक गोरगरीब कुटुंबाना जीवनाश्यक वस्तू देऊन माणुसकीचा वसाह जपत एक नविन उपक्रम हाती घेतला या जागतिक महामारीत उद्ध्वस्त झालेल्या आणि भोकेलेल्या अन्न आणि तहानलेला पाण्याचा एक घोट द्यावा या म्हणीची सत्यात अवृती करतं रस्त्यावर आलेलेल्या कित्येक कुटुंबाना पुजा ताईंनी चक्क दोन घास भरवतं खाऱ्या समाजसेवकीचा अर्थ समाजाला दाखवुन दिला त्या नेहमीच समाजसेवा करण्यासाठी उत्सुक असतात आणि दुसर्यांना ही समाजसेवेचे धडे गिरवायला सांगतात अशा या पुजा चव्हाण यांची जिल्हा भर कार्याची चर्चा होतं असुन त्यांच्या अशा समाज कार्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
कोरोणा सारख्या महाभंयकर रोग्गाला भेवुन अनेक नेते मंडळी घरात बसुन रहिले परंतु घरा बाहेर कितेक लोक उपासपोटी झोपले या कडे लक्ष्य पुजाताईनी दिले भुकेल्याना अन्न धान्य देवुन त्यांनी माणुसकी जोपासली
कोरोनाच्या लढ्यात त्यांनी रस्तावर उतरुन गोरगरिबांना अन्न धान्य देवुन माणसात देव शोधला आहे त्यांनी केलेल्या समाज सेवे मुळे आज त्या जिल्हात समासेवेत अवल असल्याचे बोले जात आहे








