न्युज चॅनलच्या अँकरवर गुन्हा दाखल करन्यासाठी मुस्लिम संघर्ष समिती च्यावतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
Beed

न्युज चॅनलच्या अँकरवर गुन्हा दाखल करन्यासाठी मुस्लिम संघर्ष समिती च्यावतीने तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
धारूर/प्रतिनिधि
अजमेर राजस्थान येथील हिंदू मुस्लिम व सर्व समाजाचे एकतेचे प्रतीक असलेल्या खाजा गरिब नवाज या दरगाह विषयी अपशब्द वापरुन भावना दुखविणारय्रया न्युज १८ अमिष देवगन अँकरविरूद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी धारूर शहरातील मुस्लिम संघष समिती यांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंञी महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुस्लिम संघर्ष समितीचे इंजिनीयर सादिक इनामदार सय्यद रजाक एडवोकेट सय्यद साजेद शादाब शेख अक्रम शेख ओसामा जरगर शहबाज पठाण यांनी निवेदन दिले.








