गेवराईत शास्त्री चौकात भारतीय लष्करी अधिकारी व जवानना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली
Georai

गेवराईत शास्त्री चौकात भारतीय लष्करी अधिकारी व जवानना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली
गेवराई/प्रतिनिधी
चीन आक्रमणापासून आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करताना वीरगती मिळालेल्या भारतीय लष्करी अधिकारी व जवानना बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने गेवराई येथील शास्त्री चौक येथे मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना जिल्हाध्यक्ष ॲड श्रीनिवास बेदरे, किरण अजबकर,नगरसेवक याहीया खान,निलेश माळवे, ,निलेश तौर,योगेश बोबडे राजू पोपळघट, अजय हुंबे,सौरभ शर्मा,अजून वेदपाठक जगदीश पवार आदी दिसत आहेत.








