वडवणीच्या रणरागिणी प्रमिला ताई माळी यांचा विविध गौरवानी सन्मान

Beed

वडवणीच्या रणरागिणी प्रमिला ताई माळी यांचा विविध गौरवानी सन्मान

बीड/प्रतिनिधी

शिवसेनाच्या उपजिल्हा संघटक प्रमिला ताई माळी ओतारी यांचा बीड जिल्हात सन्मान पत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे, कोरोना योध्दा जागतिक महामारी मुळे संपूर्ण भारत देश २२मार्च २०२०ला लोकडॉऊन झाला तेव्हा पासून या गंभीर आणि बिकट परिस्थितीत शासनाची मदत मिळण्याच्या आत आपण स्वतःहून गरजूवंतापर्यंत मदतीचा हात पुढे करत , तसेच गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आले आहे निराधारना आधार , वृद्ध परीत्का विधवा महिला गरजुवंताना सहकार्य करणे हे त्यांचे धर्य आणि शिवसेना उपजिल्हा संघटक असुन ते राजकारण २०टक्के समाजकार्य ८०टक्के दिसुन येते म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, कोविड योध्दा गौरव पुरस्कार, वैभव स्वामी बीड जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आला आहे, तसेच रयत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश माने साहेब यांचा बीड मध्ये सत्कार करण्यात आला आहे व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत .

Sharing

Visitor Counter