बीड जिल्हयातील आज एकूण 34 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

Beed

बीड जिल्हयातील आज एकूण 34 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

बीड/प्रतिनिधी

कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 24
2) CCC बीड 06
3) स्वारातीवै महा आंबा. 01

3) उपजिल्हारुग्णालय,गेवराई 03

एकूण बीड जिल्हा 34

Sharing

Visitor Counter