हाजी शरीफ भाई ( बिल्डर ) यांचा पुण्याजवळ अपघात किरकोळ जखमी
Beed

हाजी शरीफ भाई ( बिल्डर ) यांचा पुण्याजवळ अपघात किरकोळ जखमी
हाजी शरीफ भाई झम झम कॉलनी बीड हे आज दुपारी बारा वाजता मेव्हण्याच्या गाडीत औरंगाबाद ला गेले होते आणि औरंगाबाद वरून काही कामा निमित्त पुण्याला जात असताना पुण्याजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे या अपघातात ते किरकोड जखमी झाले असून त्यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत.हाजी शरीफ हे बीड जिल्ह्यातील नावाजलेले बिल्डर असून बिल्डिंग व्यवसाय मध्ये त्यांचा चांगलाच दबदबा आहे या अपघातात ते बाल बाल बचावले असून त्यांना थोडी दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.








