मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी शहरात मोफत बी बीयाणे होमिओपॅथिक औषधे वाटप

Beed

मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी शहरात मोफत बी बीयाणे होमिओपॅथिक औषधे वाटप

आष्टी/ प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

आष्टीशहरात मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे यांच्या आदेशाने मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर व महेश अनारसे शहराध्यक्ष यांनी शेतकऱ्यांना मोफत बी.बीयाणे व होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी 101 शेतकऱ्यांना मोफत बी बीयाणे होमिओपॅथिक औषधे वाटप करण्यात आले आहेत.यावेळी मनसेचे सोपान मोरे,वैभव काकडे, कुणाल उगले, भाऊ मेटे, नागेश पाटोळे, लहू भवर, पराग बेदरे, अनिल जाधव,संपत सायकड, रवि माने, किशोर डोमकावळे, रोहीत सायकड,सतिष टकले व शेतकरी उपस्थित होते

Sharing

Visitor Counter