बीड जिल्ह्यात अफवांचा साम्राज्य ! कृपया करून कुनीही अफवा पसरू नये!
Beed

बीड जिल्ह्यात अफवांचा साम्राज्य कृपया करून कुनीही अफवा पसरू नये!
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना सारख्या महा भयंकर आपतिला लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी काही लोक विविध प्रकारची अफवा पसरून लोकांना अजून जास्तच भयभित करीत आहेत बीड बंद होणार अशी अफवा रोज ऐकायला भेटत आहे परंतु असा कोणताच आतापर्यंत आदेश आलेला नाही? आफवा वर लोकांनी विश्वास ठेवू नये जर असा कोणताही आदेश आला तर प्रसार माध्यमाचे द्वारे लोकांना तात्काळ कळविण्यात येईल अश्या आफवाकडे कोणीही लक्ष घालू नये व याबद्दल चर्चा देखील करू नये








