"मनोज जरांगे यांनी घेतला मोठा निर्णय: राज्यभरात एकही उमेदवार देणार नाही !"

Beed

"मनोज जरांगे यांनी घेतला मोठा निर्णय: राज्यभरात एकही उमेदवार देणार नाही !"

बीड प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या पाठिंब्याने कोणताही उमेदवार उभा न राहावा, असे स्पष्ट आदेश देत जरांगे यांनी निवडणुकीतील भूमिकेत मोठा बदल केला आहे. "फक्त आदेश पाडण्यासाठीच हा निर्णय," असे सांगत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Sharing

Visitor Counter