वादळी पावसाने शाळेची पडझड
Beed

वादळी पावसाने शाळेची पडझड
आष्टी/प्रतिनिधी
सर्वत्र काहोर माजवल्या जाणाऱ्या त्या चक्रीवादळाने चिमुकल्यांची ती शाळा ही सोडली नाही असंच एक उदाहरण
म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नालसाहेबवस्ती नंदपुर ही शाळा खेर्डावाडी केंद्रामध्ये अजुन ता गेवराई हा आहे शाळेचे अध्यक्ष-दास विष्णु उबाळे मुख्याध्यापक - श्री गायकवाड एस सी सर आहेत त्यांनी बोलताना असे नमुद केले की या
वादळी पाऊसांनी शाळेचे शेड पुर्णपणे पडले असुन बर्याच प्रमाणात इमारतीचे नुकसान ही झाले आहे परंतु महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित आहेत फक्त किरकोळ रेकॉर्ड मात्र भिजले गेले.








